कठेिरया बातमी जोड
By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST
सुसज्ज व्यायामशाळेचे लोकापर्ण
कठेिरया बातमी जोड
सुसज्ज व्यायामशाळेचे लोकापर्णडॉ.रामशंकर कठेिरया यांच्या हस्ते नागपूर िवद्यापीठाच्या सुसज्ज व अत्याधुिनक उपकरणांचा समावेश असलेल्या व्यायामशाळेचे लोकापर्ण करण्यात आले. अमरावती मागार्वरील रावबहादूर डी.लक्ष्मीनारायण पिरसरात असलेल्या या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी िवद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.िवनायक देशपांडे, कुलसिचव डॉ.अशोक गोमाशे हे प्रामुख्याने उपिस्थत होते. ही व्यायामशाळा भिवष्यात सुरळीतपणे सुरू रहावी याकडे िवद्यापीठाने लक्ष द्यावे असे आवाहन डॉ.कठेिरया यांनी केले. ही व्यायामशाळा िवद्यापीठातील िवद्याथीर्, कमर्चारी यांच्याप्रमाणेच सामान्य नागिरकांनादेखील उपलब्ध राहील अशी मािहती डॉ.देशपांडे यांनी िदली. डॉ.संजय चौधरी यांनी प्रास्तािवक केले तर डॉ.शरद सूयर्वंशी यांनी आभार मानले.आंबेडकर िवचारधारा पदव्युत्तर िवभागास भेटदरम्यान, सायंकाळच्या सुमारास डॉ.कठेिरया यांनी रामदासपेठ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर िवचारधारा पदव्युत्तर िवभागास भेट िदली. यावेळी िवभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ.आंबेडकरांच्या प्रयत्नांतूनच वंिचत व शोिषत समाजाला प्रगतीचे मागर् खुले झाले. परंतु अजून बराच टप्पा गाठायचा आहे. दिलत समाजातून राजकीय नेतृत्व मोठ्या प्रमाणात समोर आले पािहजे तसेच उच्च िशक्षणातदेखील समाजाचा टक्का वाढायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी भाजपा अनुसूिचत जाती मोचार्चे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मंेढे, प्रभारी िवत्त व लेखा अिधकारी डॉ.पुरण मेश्राम, िवभागप्रमुख डॉ.प्रदीप आगलावे व उपकुलसिचव डॉ.अिनल िहरेखण हे प्रामुख्याने उपिस्थत होते.