शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

स्वातंत्र्यदिन जोड

By admin | Updated: August 18, 2015 21:37 IST

रवींद्रनाथमध्ये ध्वजारोहण

रवींद्रनाथमध्ये ध्वजारोहण
नाशिक : द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयात मुख्याध्यापक रामदास गायधनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज पिंगळे, सचिव वासंतीताई गटणे, संचालक हरी काशीकर, ज्ञानेश्वर बरकले, सुमती जोशी, जयश्री जोशी, पर्यवेक्षक पुुष्पा काळे, संजय पाठक आदि उपस्थित होते. तेजस ट˜ू या विद्यार्थ्याने मनोगतात देशासमोरील आव्हाने मांडली, तर टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ओ माय इंडिया हे देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी रामदास गायधनी, हरी काशीकर यांनी मनोगत व्यक्त केले. वर्षा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेची टागोर स्कूल, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मरूधर जैन मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
रंगुबाई जुन्नरे शाळेत नाट्यप्रयोग
नाशिक : स्वातंत्र्य दिनानिमित्त द्वारका येथील रंगूबाई जुन्नरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले. तसेच जालीयनवाला बाग हत्त्याकांडाचे दृश्य सादर करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य चळवळीला उजाळा देण्यात आला. मुख्याध्यापक रेखा एडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते सादर केलीत.
राष्ट्रीय दृष्टिहीन संघ
नाशिक : राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या कृषीनगर येथील शाखेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या सचिव शुभदा पटवर्धन, दिवाकर मुजूमदार, वृत्तपत्रलेखक संघाचे अध्यक्ष रमेश कडलग, पी. आर. आवळे, अलका जाधव, पंकज पटेल, जगदीप कवाळ, दत्ता जोशी यांच्यासह अन्य उपस्थित होते.