शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसीच्या रिंंगणात जि.प. अध्यक्ष

By admin | Updated: April 8, 2015 00:54 IST

बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रीया वेगाने सुरू असून २०११ मध्ये बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळात सभासदांच्या नातेवाईकसह आपला अर्ज दाखल करत आहेत

बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रीया वेगाने सुरू असून २०११ मध्ये बरखास्त करण्यात आलेल्या संचालक मंडळात सभासदांच्या नातेवाईकसह आपला अर्ज दाखल करत आहेत. मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडीत यांनी आपला अर्ज दाखल केला असल्याने होणाऱ्या निवडणूकीत रंगत येणार आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ४७ जणांनी आपले अर्ज दाखल केले. एकुण ६८ अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. मागील साडेतीन वर्षापासून प्रशासक असलेल्या डीसीसी बँकेच्या निवडणूकाचा कार्यक्रम जाहीर झाल्याने एकच लगबग सुरु झाली आहे. गेल्या तीन दिवसात भाजपाच्या समर्थकांनींच अर्ज भरणे सुरु केले आहे. भाजपासह इतर प्रवर्गातील उमेदवारांनीही अर्ज भरले आहेत. महिला प्रवर्गातून विमल ढाकणे, अनिता राजाभाऊ मुंडे, मंगल डोईफोडे, संध्या मराठे, शितल कदम यांनी अर्ज दाखल केले आहेत. अनुसुचीत जाती/जमातीमधुन परमेश्वर उजगरे, अशोक पावनपल्ले, अजय सवाई यांनी तर विजाभज मधुन प्रकाश बउे, बाळसाहेबत गोपालघरे, सुभाषचंद बोरकर, माधव मोराळे, पांडुरंग गावडे, दिलीप राठोड, धनराज मुंडे, इमावमधुन जगन्नाथ काळे, माधव मोराळे, राजेश धोंडे, दिनेश परदेशी यांनी अर्ज दाखल केले आहेत. नागरी बँक मतदार संघातून आदित्य सुभाष सारडा,बळीराम हरिभाऊ सोळंके, जयश्री फुके यांचे अर्ज आले . कृषी पणन मधुन बामन जायभाय, रामदास खाडे, वसंत सानप, भाऊसाहेब नाटकर, विजयसिंह पंडीत यांनी अर्ज दाखल केले.(प्रतिनिधी)