शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील जि.प. शिक्षक झाले तंत्रस्रेही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 23:20 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल झाल्या असून शाळेतील सर्वच शिक्षक तंत्रस्रेही झाले असून राज्यात शिक्षक तंत्रस्रेही होणारा पहिला हिंगोली जिल्हा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल झाल्या असून शाळेतील सर्वच शिक्षक तंत्रस्रेही झाले असून राज्यात शिक्षक तंत्रस्रेही होणारा पहिला हिंगोली जिल्हा असल्याची माहिती शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी दिली.प्रगत शैक्षणिक उपक्रमाचे वारे जिल्ह्यात वाहत आहे. ज्ञान रचनावादाने शिक्षक अध्यापन करीत असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने प्रगत होत आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ८८३ शाळा असून त्यामध्ये तीन हजार ९७७ शिक्षक आहेत.या सर्व शाळांतील शिक्षक तंत्रस्रेही झाल्यानिमित्त १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अनिल भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच.पी. तुम्मोड यांच्या उपस्थितीत जिल्हा तंत्रस्रेही झाल्याची घोषणा करून शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांचा सत्कार करण्यात आला. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन कसे करावे या बाबत शिक्षकांना दोन दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले.जिल्ह्यातील प्रत्येक गावांतून लाखो रूपयांची लोकवर्गणी जमा करून शिक्षकांनी शाळा डिजिटल केल्या. डिजिटल शाळांचा अध्यापनात उपयोग व्हावा, यासाठी कोणता घटक कसा शिकवायचा, शैक्षणिक अ‍ॅप कसे बनवायचे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मागे न राहता तोही जगाच्या प्रवाहात यावा यासाठी तंत्रज्ञानाने शिकविण्याचे तंत्र शिक्षकांना देण्यात येवून त्यांना तंत्रस्रेही बनविण्यात आले.तंत्रस्रेहीच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना इंटरनेचा व मोबाईलच्या माध्यमातून जगातील नवनवीन ज्ञान देत आहेत.