शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये लेखनी बंद आंदोलन

By admin | Updated: June 20, 2014 00:05 IST

हिंगोली : गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यावर चाकू हल्ला करण्याच्या आल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रीत अधिकारी संघटनेच्या वतीने गुरूवारी लेखनी बंद आंदोलन करण्यात आले.

हिंगोली : लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यावर चाकू हल्ला करण्याच्या आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रीत अधिकारी संघटनेच्या वतीने गुरूवारी लेखनी बंद आंदोलन करण्यात आल्याने दुपार नंतर जि.प. व पं.स.मधील कामकाज ठप्प झाले होते.रेणापूरचे गटविकास अधिकारी शाम पटवारी यांच्यावर गुरूवारी प्राणघातक हल्ला झाला. या घटनेचा महाराष्ट्र राज्य विकास सेवा राज्यपत्रीत अधिकारी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला व लेखनी बंद आंदोलन दुपारनंतर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, हिंगोलीचे बीडीओ डॉ. विशाल राठोड, वसमतचे बीडीओ साहेबराव कांबळे व अन्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांना या बाबतचे निवेदन दिले. त्यामध्ये संबंधित व्यक्तीला अटक करून त्याच्यावर कठोर शासन करावे, अशी मागणी करण्यात आली. याच प्रकरणी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये या घटनेचा निषेध करून दुपारनंतर लेखनी बंद आंदोलन करण्यात आले. या संदर्भातील निवेदनावर अध्यक्ष सुर्यकांत घवाड, उपाध्यक्ष सुधीर चोंढेकर, राधेशाम परांडकर, दीपक अडागळे, संभाजी जमराज, अशोक खोकले, जी.पी. डोल्हारे, गंटाराम, मिसलवार, जोशी, सुलताने, रणखांब, क्षीरसागर, हजारे, पोटे, पाटील, गायकवाड, बांजेवार आदींची नावे आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)