शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

यंग इलेव्हन विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:59 IST

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या टी २0 क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन ब संघाने अश्वमेध कुकाना संघावर १0 गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात कन्नड सुपर किंग संघाने अलॉफ्ट लायमर संघावर ६३ धावांनी विजय मिळवला.

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या टी २0 क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन ब संघाने अश्वमेध कुकाना संघावर १0 गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात कन्नड सुपर किंग संघाने अलॉफ्ट लायमर संघावर ६३ धावांनी विजय मिळवला.पहिल्या सामन्यात यंग इलेव्हन ब संघाने अश्वमेध संघाला २0 षटकांत ९ बाद ९९ धावांवर रोखले. अश्वमेध संघाकडून ज्ञानेश्वर देशमुखने २ चौकारांसह ३६ व अभिजित काळे व मनोज कुमार यांनी प्रत्येकी १६ धावा केल्या. यंग इलेव्हन संघाकडून शुभम मोहितेने ३, तर विकास नगरकर व अतुल वालेकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यंग इलेव्हनने एकही गडी न गमावता विजयी टार्गेट पूर्ण केले. त्यांच्याकडून उदय पांडेने २ षटकार व ६ चौकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. संदीप गायकवाडने ५ चौकारांसह २९ धावांची खेळी करीत त्याला साथ दिली.दुपारच्या सत्रात कन्नड सुपर किंग संघाने अलॉफ्ट लायमर संघाविरुद्ध २0 षटकांत ८ बाद १४९ धावा केल्या. त्यांच्याकडून स्वप्नील साळवीने ३६ व शशी कदम याने नाबाद २३ धावा केल्या. अलॉफ्ट लायमर संघाकडून अतिक नाईकवाडेने ३, तर मोहंमद इम्रानने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात अलॉफ्ट लायमर संघ १६ षटकांत ६६ धावांत सर्वबाद झाला. कन्नड सुपर किंगकडून शशी कदमने २४ धावांत ४ गडी बाद केले. अमोल खरातने २ गडी बाद केले. आज झालेल्या सामन्यात गंगाधर शेवाळे व आर. नेहरी यांनी पंचांची भूमिका पार पाडली. गुणलेखन राजेश भिंगारे व सचिन पाटील यांनी केले.उद्या सकाळी सव्वाआठ वाजता लिप फास्टनर विरुद्ध नेरळकर अकॅडमी आणि दुपारी १ वाजता अश्वमेध बुकाना विरुद्ध इकबाल सिद्दीकी फॅन क्लब यांच्यात लढत रंगणार आहे.