शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

यंग इलेव्हन, काणे अकॅडमी विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:57 IST

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२0 क्रिकेट स्पर्धेत काणे अकॅडमी, एमजीएम आणि अलॉफ्ट सी.सी. संघांनी विजय मिळवले. ए.आर.सी.सी. संघाविरुद्ध काणे अकॅडमीने २0 षटकांत ५ बाद १६८ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून ऋषिकेश काळेने ३२ चेंडूंत २ षटकार व ५ चौकारांसह ५५, आशिष देशमुखने ३३ धावा केल्या. ए.आर.सी.सी.कडून प्रशांत नायरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ए.आर.सी.सी. संघ ६ बाद १0३ पर्यंत मजल मारू शकला.

औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२0 क्रिकेट स्पर्धेत काणे अकॅडमी, एमजीएम आणि अलॉफ्ट सी.सी. संघांनी विजय मिळवले.ए.आर.सी.सी. संघाविरुद्ध काणे अकॅडमीने २0 षटकांत ५ बाद १६८ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून ऋषिकेश काळेने ३२ चेंडूंत २ षटकार व ५ चौकारांसह ५५, आशिष देशमुखने ३३ धावा केल्या. ए.आर.सी.सी.कडून प्रशांत नायरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ए.आर.सी.सी. संघ ६ बाद १0३ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून रोहन शाहने ३६ व दशवीरसिंगने ३0 धावा केल्या. काणे अकॅडमीकडून रामेश्वर दौड, ऋषिकेश काळे, आशिष देशमुख, व्यंकटेश काणे व सिद्धेश पेरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसऱ्या लढतीत यंग इलेव्हनने २0 षटकांत ७ बाद १६२ धावा केल्या. त्यंच्याकडून प्रदीप जगदाळेने ३५ चेंडूंत एक षटकार व ५ चौकारांसह ४९, अजय काळेने ३३ व संदीप नागरेने २२ धावा केल्या. यंग इलेव्हन स्टारकडून जावेद अकीब व सय्यद आरेफ यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात यंग इलेव्हन स्टार संघ ९ बाद १0६ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून सय्यद आरेफने नाबाद ३९९ धावा केल्या. यंग इलेव्हनकडून संदीप नागरेने २३ धावांत ३ गडी बाद केले. प्रवीण क्षीरसागर व उदय पांडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तिसºया सामन्यात अलॉफ्ट सी.सी. संघाने जेएमसीसीविरुद्ध ११४ धाव केल्या. त्यांच्याकडून शेख मुकीमने २८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह सर्वाधिक ३४ धावा केल्या. जेएमसीसीकडून जितू गंगवाल याने २६ धावांत ४ गडी बाद केले. सूरज सुलाने व रोहन राठोड यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात जेएमसीसी संघ १0२ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून रोहन राठोडने सर्वाधिक ३१ धावा केल्या. अलॉफ्ट सी.सी.कडून मोहंमद आमेरने १३ धावांत ४ गडी बाद केले. अनिकेत काळेने १४ धावांत ३ बळी घेतले.