शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जिवे मारण्याची धमकी देऊन महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार करणारा तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:13 IST

ओळखीच्या महाविद्यालयीन तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिचा बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचे समोर आले.

औरंगाबाद : ओळखीच्या महाविद्यालयीन तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत अत्याचार करणाऱ्या नराधमाला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्याने तिचा बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचे समोर आले.हनुमान भास्कर वीर (रा. हनुमाननगर, सिडको एन-३)असे आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, आरोपी हनुमान हा एका शिक्षणसंस्थेतील पदविका अभ्यासक्रमाचा बहिस्थ विद्यार्थी आहे. पीडितेच्या कॉलनीमध्ये हनुमानचे मित्र राहतात. मित्रांना भेटण्यासाठी हनुमान हा सतत त्यांच्या घरी जात असे. पीडितेसोबत त्याची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. मे महिन्यात तो पीडितेला घेऊन हनुमाननगर येथील त्याच्या खोलीवर आला. तेथे त्याने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन प्रथम अत्याचार केला. त्यानंतर तो तिच्यावर सतत अत्याचार करू लागला. पीडिता गरोदर असल्याचे समजल्यानंतर त्याने तिला पुन्हा धमकावून बळजबरीने तिचा गर्भपात घडवून आणला. पीडितेने गर्भपात करावा, यासाठी त्याने तिला शिवीगाळ करून मारहाणही केली होती. तो सतत तिला जिवे मारण्याची धमकी देई. त्याच्याकडून होणारा त्रास दिवसेंदिवस वाढतच असल्याने पीडितेने नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईक पीडितेला सोबत घेऊन थेट पुंडलिकनगर ठाण्यात दाखल झाले. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून हनुमानला अटक केली.चौकट७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीआरोपी हनुमान याच्याविरुद्ध बुधवारी तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. कापसे आणि कर्मचाºयांनी झटपट कारवाई करून हनुमानला त्याच्या खोलीतून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAbortionगर्भपात