शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
2
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
3
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
5
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
6
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
7
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
8
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
9
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
10
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
11
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
12
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
13
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
14
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
15
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
16
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
17
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
18
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
19
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
20
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल

विद्यापीठाचा योगा संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:53 AM

चेन्नई येथे ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगा स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ आज रवाना झाला आहे. रवाना झालेला विद्यापीठाचा योगा संघ (पुरुष) : प्रशांत जमदाडे, अर्जुन दसपुते, सचिंद्र वाघमारे, योगेश भाग्यवंत, अरविंद लोखंडे, शुभम मिसाळ. प्रशिक्षक : माधवसिंग इंगळे, व्यवस्थापक : मधुकर वाकळे.

औरंगाबाद : चेन्नई येथे ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगा स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ आज रवाना झाला आहे. रवाना झालेला विद्यापीठाचा योगा संघ (पुरुष) : प्रशांत जमदाडे, अर्जुन दसपुते, सचिंद्र वाघमारे, योगेश भाग्यवंत, अरविंद लोखंडे, शुभम मिसाळ. प्रशिक्षक : माधवसिंग इंगळे, व्यवस्थापक : मधुकर वाकळे.महिला संघ : पूनम वावरे, सुवर्णा लाखूरकर, पूजा राठोड, अमृता वाघमारे, जागृती पवार, कोमल सुरडकर. प्रशिक्षक : प्रमिला आव्हाळे. या संघास कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे, प्र. कुलगुरू प्रो. अशोक तेजनकर, कुलसचिव साधना पांडे, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे, अभिजितसिंग दिख्खत, किरण शूरकांबळे, मनोज शेटे, रामेश्वर विधाते, रंगनाथ अहिरे, मोहन वहिलवार, विक्रमसिंह चौहान आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.