शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

यंदा फटाक्यांबरोबरच ‘रॉक संगीता’ची आतषबाजी

By admin | Updated: October 27, 2016 00:42 IST

औरंगाबाद : दिवाळीत होणारी फटाक्यांची आतषबाजी यंदा द्विगुणित होणार. यंदाची दिवाळी एकदम ‘रॉकिंग’ असेल. पासेस घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याची ही प्रतिक्रिया शहरात

औरंगाबाद : दिवाळीत होणारी फटाक्यांची आतषबाजी यंदा द्विगुणित होणार. यंदाची दिवाळी एकदम ‘रॉकिंग’ असेल. पासेस घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थ्याची ही प्रतिक्रिया शहरात होणाऱ्या ‘लोकमत रॉक आॅन २’ कॉन्सर्टबद्दलचा उत्साह स्पष्ट दर्शवते. पास मिळविण्यासाठी केलेली धडपड आणि तो मिळवल्यानंतरचा आनंद तुम्हाला काय सांगू अशा शब्दांत उमटणाऱ्या प्रतिक्रियाच सर्व काही सांगून जातात.‘टाटा टी गोल्ड’ प्रस्तुत ‘लोकमत रॉक आॅन २ - लाईव्ह इन कॉन्सर्ट’ पॉवर्ड बाय ‘एम. के. कन्स्ट्रक्शन्स’ व ‘ई-राईडस्’ येत्या २ नोव्हेंबर रोजी बीड बायपास रोडवरील जबिंदा इस्टेट येथे सायं. ६ होणार आहे. लोकमत भवनचे रिगल लॉन, प्रोझोन मॉल आणि शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये पासेस केंद्रे सुरू करण्यात आलेली आहेत. कोहिनूर अहमदनगर हे कॉन्सर्टचे सहप्रायोजक असून मॉल पार्टनर प्रोझोन, आऊटडोअर पार्टनर ड्रीम्स क्रिएशन आणि रेडिओ पार्टनर रेडिओ मिर्ची आहे. सोशल मीडिया पे हिटक ॉन्सर्टच्या फेसबुक पेजवर तर लोकांचा प्रतिसाद थक्क करून टाकणारा आहे. युवकांच्या दृष्टीने ‘लोकमत’चा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून यापुढेही असे कार्यक्रम झाले पाहिजे अशा आशयाचे मेसेज तरुण पाठवत असल्याचे ‘सेव्हन हायवे’चे सहसंस्थापक निखिल भालेराव यांनी सांगितले. त्यांनी कॉन्सर्टचे फेसबुक पेज बनवले आहे. ँ३३स्र२://६६६.ांूीुङ्मङ्म‘.ूङ्मे/ी५ील्ल३२/310761539296766/ या लिंकवर जाऊन तुम्ही हे पेज लाईक करू शकता.टाटा टी गोल्ड पासेसपुढील केंद्रावर २५० ग्रॅम टाटा टी गोल्ड मिक्स्चरचे पाकीट विकत घेतल्यास दोन पासेस व एक प्लास्टिक जार मोफत मिळेल. टाटा टी गोल्ड मिक्स्चरच्या रिकाम्या पाकिटाच्या बदल्यातही दोन पासेस तुम्ही घेऊन जाऊ शकता. ही आॅफर मिलन मिठाई (मछली खडक, उस्मानपुरा, कॅनॉट प्लेस), आकर्र्षण बुटिक (समर्थनगर), सुंदर टी कंपनी (जाधव मंडी, संस्थान गणपतीजवळ), नूतन अडसारे (आर. जयभवानी चौक, बजाजनगर), पैठण आर्ट गॅलरी (उल्कानगरी), किडस् किंग्डम स्कूल (सिंधी कॉलनी) इ. केंद्रांवर उपलब्ध आहे.