शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कुस्ती स्पर्धेत पठाण, जगदाळे अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:49 IST

सीएम चषकांतर्गत नुकत्याच झालेल्या कुस्ती स्पर्धेत कन्नडचा नजर पठाण, सत्यम जगदाळे यांनी अव्वल स्थान पटकावले. कुस्ती स्पर्धेतील पदकविजेते : ५८ किलो : नजर पठाण (कन्नड), ६५ किलो : सत्यम जगदाळे (फुलंब्री), ७४ किलो : शेख नबी, ८६ किलो : वैभव जोक (फुलंब्री), ८६ पेक्षा जास्त : राहुल पाडळे (फुलंब्री).

औरंगाबाद : सीएम चषकांतर्गत नुकत्याच झालेल्या कुस्ती स्पर्धेत कन्नडचा नजर पठाण, सत्यम जगदाळे यांनी अव्वल स्थान पटकावले.कुस्ती स्पर्धेतील पदकविजेते : ५८ किलो : नजर पठाण (कन्नड), ६५ किलो : सत्यम जगदाळे (फुलंब्री), ७४ किलो : शेख नबी, ८६ किलो : वैभव जोक (फुलंब्री), ८६ पेक्षा जास्त : राहुल पाडळे (फुलंब्री). महिला (४८ किलो) : श्रुती बमणावत (खुलताबाद), ५५ किलो : भाग्यश्री नैराचे (खुलताबाद), ६४ किलो : प्रतीक्षा गायकवाड (कन्नड), ७४ किलो : पूजा सुरक्षे (कन्नड), ७४ पेक्षा जास्त : गीताबाई बमणावत (वैजापूर). अ‍ॅथलेटिक्स : १०० मी. धावणे - १. ज्ञानेश्वर साठे, महिला : साक्षी चव्हाण, ४०० मी. : १. सनी पवार (फुलंब्री), महिला : प्रतीक्षा सणस. कॅरम : पुरुष : आर. खान पठाण (कन्नड), महिला : मेघा जाधव (कन्नड). कबड्डी (पुरुष) : १. सरस्वती भुवन. महिला : भारतीय क्रीडा प्राधिकरण. खो-खो : १. स्पर्श क्रीडा मंडळ. महिला : १. पद्मावती क्रीडा मंडळ. क्रिकेट (पुरुष). सिल्लोड, सोयगाव. महिला : वैजापूर. व्हॉलीबॉल : पुरुष - विद्यापीठ, महिला : स. भु. प्रशाला कन्नड.विभागीय क्रीडा संकुल येथे आज जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त स्वप्नील तांगडे, आनंद थोरात, शिवाजी खांड्रे यांच्या हस्ते खेळाडूंना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.