शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

डीएमआयसीसाठीच्या जलवाहिनीचे काम ९० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:17 IST

शेंद्रा व डीएमआयसीसाठी जायकवाडीतून पाणी आणणा-या जलवाहिनीचे ९० टक्के काम झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेंद्रा व डीएमआयसीसाठी जायकवाडीतून पाणी आणणा-या जलवाहिनीचे ९० टक्के काम झाले आहे. येत्या मार्च महिन्यापासून दररोज ७२ एमएलडी पाणी डीएमआयसीला देण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.शेंद्रा- डीएमआयसी येथील पायाभूत सुविधांची कामे अंतिम टप्प्यात आहे. जायकवाडीतून पाणी तात्काळ पोहोचविण्यासाठी सरकारने स्वतंत्र पाईपलाईनची योजना आखली़ . ११ महिन्यांत हे काम झाले आहे़ अधिकाºयांनी जलवाहिनीचे अंतर कमी करून सरकारचे कोट्यवधी रुपये वाचविल्याचा दावा केला जात आहे.पैठण ते शेंद्रा हा मार्ग तसा ७० किमीच्या पुढे आहे़ मात्र, एमआयडीसीच्या अधिका-यांनी पैठण-कचनेर-शेंद्रा या मार्गाने हा जलवाहिनीचा आराखडा तयार केला. हे अंतर ५५ किमीपर्यंत आले. सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना असून मार्चपासून शेंद्रा औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा होईल. आता जायकवाडीत तीन ते चार वर्षे पुरेल इतके पाणी आहे. त्यामुळे उद्योगांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असा दावा कुलकर्णी यांनी केला. काम ९० टक्के पूर्ण झाले असून ३२ किमीपर्यंत पाणी आले आहे. २३ किमीपैकी आठ किमीचे काम मार्चपर्यंत पूर्ण होईल.