शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी शेंदताना विहिरीत पडून महिलेचा मृत्यू

By admin | Updated: April 6, 2016 00:42 IST

जालना : पाणी शेंदताना पाय घसरल्याने विहिरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. माळशेंद्रा (ता.जालना) येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.

जालना : पाणी शेंदताना पाय घसरल्याने विहिरीत पडून ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. माळशेंद्रा (ता.जालना) येथे मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.मृत महिलेचे नाव प्रमिला शिवाजी जाधव, असे आहे. प्रङ्किला जाधव या दुपारी गावापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात आल्या होत्या. दुपारी विहिरीतून पिण्यासाठी पाणी काढत असताना, तोल गेल्यामुळे त्या विहिरीत पडल्या. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर हा प्रकार शेतात असलेल्या नातेवाइकांच्या लक्षात आला. नातेवाइकांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढून तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. मात्र, येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली.दरम्यान, माळशेंद्रा गावात पाणी समस्या अत्यंत तीव्र बनली आहे. गावातील महिलांना पाण्याच्या एका हंड्यासाठी एक किलामीटर पायपीट करावी लागत आहे. शासकीय विहिरींचा पाणीपुरठा बंद असल्यामुळे गावात टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. पाणीटंचाईमुळे अबालवृद्धांचे हाल सुरू आहेत. (वार्ताहर)जालना औरंगाबाद मार्गावरून जात असताना अज्ञात वाहनाने प्रमोद गुलाब शेलार (३० ) रा. हातवे बु. सनसवाडी ता. भोर जि. पुणे यांच्या वाहनावर धडक दिल्याने प्रमोद यांचा मृत्यू झाला. ही घटना ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास जालना औरंगाबाद मार्गावर घडली. उमेश रमेश जाधव यांच्या फिर्यादीवरून कलम २७९, ३०४ नुसार बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्सटेबल शेख करत आहेत. (प्रतिनिधी)