या कंपनीत २२६ कायमस्वरुपी कामगार असून महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे सभासद आहेत. या कंपनीतील कामगारांचा वेतनवाढीचा करार १० महिन्यापूर्वीच संपला आहे. वेतनवाढीचा नवीन करार करण्यासाठी व्यवस्थापन टाळाटाळ करीत असल्यामुळे महाराष्ट्र कामगार विकास संघटनेचे संस्थापक सचिव रामकिसन पा.शेळके, युनिट अध्यक्ष नामदेव मानकापे, उपाध्यक्ष विजय जाधव, सचिव सोपान तुपे, दिलीप साळुंके, विष्णू फलके, भरत नायकोंडे, प्रकाश सूर्यवंशी आदींनी कामगार उपायुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आदींकडे निवेदन सादर केले आहे.
विप्रोच्या कामगारांचे आज आंदोलन
By | Updated: November 26, 2020 04:12 IST