शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यात कु-हाड मारुन पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:15 IST

फर्दापुरातील घटना : दोन जणांना अटक

फर्दापूर : पतीने डोक्यात कु-हाड मारल्याने जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन जणांना अटक केली.फर्दापूर येथील शफीक नब्बास तडवी (३०) याने ६ डिसेंबर रोजी रागाच्या भरात पत्नी आशा (२७) हिच्या डोक्यात कुºहाड मारली होती. यानंतर आशाला जखमी अवस्थेत जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने तिला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. ९ डिसेंबर रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आशाच्या आईने फर्दापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन पोलिसांनी तपास करुन आरोपी शफीक व त्याची आई हासाबाई नब्बास तडवी यांना अटक केली. मयत आशाच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. ही बालके आईच्या प्रेमाला मुकली आहेत. पोलिसांनी कुºहाड जप्त केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली फर्दापूरचे पोलीस निरीक्षक शरद जºहाड, सहायक पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे, कर्मचारी ज्ञानेश्वर सरताळे, सुनील भिवसने, दिलीप पवार, खांडे, धनवट, मनिष गिरी, सचिन केंद्रे हे करीत आहेत.