शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

का म्हणतात, ‘पुअर मॅन्स ताज?’ हे तर आमचे वैभव; ‘दख्खन का ताज’ चा चुकीचा प्रचार नको

By संतोष हिरेमठ | Updated: February 8, 2024 17:11 IST

‘ताजमहाल’पेक्षा कितीतरी कमी खर्चात साकारला बीबी का मकबरा

छत्रपती संभाजीनगर : ‘दख्खन का ताज’, ‘मिनी ताज’ अशी ओळख असलेल्या जगप्रसिद्ध बीबी का मकबऱ्याला ‘पुअर मॅन्स ताज’ही म्हटले जात आहे. असे का? तर ‘ताजमहाल’पेक्षा कितीतरी कमी खर्चात ‘बीबी का मकबरा’ साकारण्यात आला. मात्र, ‘गरिबांचा ताज’ असा प्रचार होत आहे; पण अशा प्रकारचा प्रचार होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ताजमहालप्रमाणे पर्यटन नगरी छत्रपती संभाजीनगरातील ‘बीबी का मकबरा’देखील जगभरातील पर्यटकांना खुणावतो. या ठिकाणी दररोज हजारो देश-विदेशांतील पर्यटक भेट देतात. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूलही शासनाच्या तिजोरीत जमा होत आहे. या सगळ्यांत अनेक ठिकाणी बीबी का मकबऱ्याविषयी माहिती देताना ‘पुअर मॅन्स ताज’ असा उल्लेख केला जात आहे.

‘पुअर मॅन्स ताज’ असा उल्लेख नकोबीबी का मकबऱ्यास ‘पुअर मॅन्स ताज’ असे म्हणता कामा नये. ‘ताज ऑफ डेक्कन’, ‘ ताज महाल रिप्लिका’, ‘दख्खनचा ताज’ म्हणावे. ताजमहाल आणि बीबी का मकबरा यांत साधर्म्य खूप कमी आहे. शंख घासून तयार केलेली पावडर, दूध, चुनखडी, पांढऱ्या दगडाचा चुरा यांचा वापर करून बीबी का मकबरा साकारण्यात आला आहे.- उमेश जाधव, सचिव, टुरिस्ट गाइड्स वेल्फेअर असोसिएशन

उभारणीत किती आला खर्च - ताजमहाल साकारण्यासाठी त्या काळी किती खर्च - सुमारे ३ कोटी २० लाख रुपये- बीबी का मकबरा साकारण्यासाठी त्या काळी किती खर्च - सुमारे ६ लाख ६५ हजार २६१ रुपये ७ पैसे.

किती पर्यटकांची भेट, किती महसूल मिळाला?कालावधी - भारतीय पर्यटक - महसूल - परदेशी पर्यटक - महसूल२०२२ ते २३ - ११,६१,८०२- ५३ लाख ४५ हजार ९० रुपये.-४,७१४- १३ लाख ९० हजार १०० रुपये.

टॅग्स :Bibi-ka-Maqbaraबीबी का मकबराtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद