शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

जो ओबीसी हित की बात करेगा, वहीं महाराष्ट्र पे राज करेगा,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:02 IST

सरकार विरोधी घोषणा : आ. सावे, शहरअध्यक्ष केणेकर, घुगे व पदाधिकाऱ्यांना अटक औरंगाबाद : ‘जो ओबीसी हित की ...

सरकार विरोधी घोषणा : आ. सावे, शहरअध्यक्ष केणेकर, घुगे व पदाधिकाऱ्यांना अटक

औरंगाबाद : ‘जो ओबीसी हित की बात करेगा, वहीं महाराष्ट्र पे राज करेगा’ अशा घोषणा देत, ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीतर्फे जालना रोड वरील अमरप्रीत चौकात बुधवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतुकीची कोंडी झाली होती.

भाजप शहरअध्यक्ष संजय केणेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आ. अतुल सावे, प्रवीण घुगे, बस्वराज मंगरुळे, सविता कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘ओबीसी के सन्मान में, भाजपा मैदान में’, ‘सोनियाचा पोपट काय म्हणतो, आरक्षण द्यायचं नाही म्हणतो’, ‘महाविकास आघाडी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे’, अशा घोषणा देण्यात आल्या.

आंदोलन सुरू असताना पोलिस व आंदोलकांची झटापट झाली. पोलिसांनी सर्व आंदोलकांना अटक करून, क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केले.

यावेळी भाऊराव देशमुख, राजू शिंदे, समीर राजुरकर, शिवाजी दांडगे, राजेश मेहता, अनिल मकरिये, गोविंद केंद्रे, जालिंदर शेंडगे, डॉ. राम बुधवंत, अमृता पालोदकर, सागर पाले, प्रवीण कुलकर्णी, अजय शिंदे, संजय चौधरी, लक्ष्मीकांत थेटे, रुण........ पालवे, शंकर म्हात्रे, मनोज भारस्कर, अशोक दामले, मनीषा मुंडे, मनीषा भनसाली, प्रमोद राठोड, रामेश्वर भादवे , दीपक ढाकणे, बालाजी मुंडे, संजय बोराडे, हाफिज शेख, जगदीश सिद्ध, अरविंद डोणगावकर, विवेक राठोड, रामचंद्र नरोटे, दौलत खान पठाण, धनंजय कुलकर्णी, दिव्या मराठे, संग्राम पवार, धंनजय पालोदकर, मोहन आघाव, चंद्रकांत हिवराळे, लक्ष्मण कुलकर्णी, ज्ञानेश्वर बोरसे, बालाजी मुंडे, नितीन चिते, सागर नीलकंठ, कुणाल मराठे, विजय वडमारे, साधना सुरडकर, योगेश वाणी, पूजा सोनवणे आदींना पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले.