शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल असो की स्ट्रीटफूड, दर महिन्याला अन्नपदार्थ विक्रेत्यांना करावी लागेल वैद्यकीय तपासणी : राजेंद्र शिंगणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 12:11 IST

Rajendra Shingane: भेसळयुक्त अन्न पदार्थ आढळले तर अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी १ लाख ते ५ लाखापर्यंतचा दंड व सक्षम कारावासाची तरतूद करण्यात आली आहे

औैरंगाबाद : हॉटेल असो वा रस्त्यावर भेळ, पाणीपुरी विक्रेता त्यांनी ताजे, स्वच्छ, सकस पदार्थच विकले पाहिजे, एवढेच नव्हे तर वैयक्तिक स्वच्छतेवरही भर दिला पाहिजे, यासाठी विक्रेत्यांनी नखे कापणे, डोक्यावरील केस अति वाढू न देता कटिंग केली पाहिजे, सोबत दर महिना किंवा दिड महिन्याला त्यांना स्वत:ची वैद्यकीय तपासणी करावी, असे आदेश अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी दिले.

एफएसएसएआयच्यावतीने ‘इट राइट इंडिया’ अभियानाअंतर्गत गुरुवारी सकाळी एमजीएम वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी आयोजित कार्यक्रमात मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सर्वांशी संवाद साधला. त्यांनी सर्वांना आवाहन केले की, निरोगी आयुष्यासाठी सकस, ताजे अन्न खाल्ले पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या जीभेवर ताबा मिळव्यायला शिका. भेसळ करणाऱ्यांना त्यांनी इशारा दिला की, यापुढेही हॉटेल, मिठाई, खाद्यतेल विक्रेत्यांच्या दुकानाची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात अन्न व व औषध प्रशासनाची मोबाईल व्हॅन सर्वत्र फिरुन ही भेसळ तपासणी करण्यात येईल. 

दंड ते सश्रम कारावासाची शिक्षा तपासणीचा वेग आता वाढविण्यात येत आहे. भेसळयुक्त अन्न पदार्थ आढळले तर अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी १ लाख ते ५ लाखापर्यंतचा दंड व सक्षम कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. इट राइट इंडिया अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना दर्जेदार अन्न पुरविण्याच्या संकल्पाकडे वाटचाल सुरु झाल्याचेही मंत्री शिंगणे यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधिक्षक निमिष गोयल,एफएसएसएआयच्या विभागीय संचालिका प्रीती चौधरी आणि सहसंचालक संजीव पाटील यांची उपस्थिती होती. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग