शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

मुख्यमंत्री नाराज विनोद पाटील यांच्या घरी, अर्धातासाच्या बंद दाराआड चर्चेत काय ठरलं ?

By बापू सोळुंके | Updated: April 25, 2024 17:29 IST

मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर विनोद पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट होती.

छत्रपती संभाजी नगर : मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटील यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुवारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सुमारे अर्धा तास मुख्यमंत्र्यांनी विनोद पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली . यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, प्रवक्ता राजू वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून हे महायुतीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. ही जागा शिवसेना शिंदे गट यांच्या कडे आल्यानंतर पाटील यांनी मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती .यानंतर चिकलठाणा विमानतळावरही पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती .दरम्यान शिंदे सेनेने विनोद पाटील यांना तिकीट नाकारत जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी दिली. यामुळे विनोद पाटील हे नाराज झाले होते. तशी नाराजी त्यांनी बोलूनही दाखवलि होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आपल्याला तिकीट देण्यास इच्छुक होते मात्र शहरातील दोन आमदार आणि एक राज्यसभा सदस्य यांनी आपल्या उमेदवारीला विरोध केला यामुळे आपल्याला तिकीट मिळाले नाही इच्छुक होते. यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास पाटील यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री साबुदाणा खिचडी सेवन केली. 

बंद दारावर कुठलीही राजकिय चर्चा नाही - विनोद पाटील मुख्यमंत्री निघून गेल्यानंतर विनोद पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री यांची सदिच्छा भेट होती. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ताच्या घरी ते आले. यात त्यांचा मोठेपणा आहे. मुख्यमंत्री यांच्या सोबत कुठलीही राजकीय चर्चा झाली. मी नाराज नाही.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदे