शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विकासात भाजपाचे योगदान काय?

By admin | Updated: August 27, 2015 00:23 IST

लातूर : देशाच्या विकासाच्या इतिहासात काँग्रेसचे योगदान मोठे आहे़ त्या तुलनेत भाजपाचे योगदान काय आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केला़

लातूर : देशाच्या विकासाच्या इतिहासात काँग्रेसचे योगदान मोठे आहे़ त्या तुलनेत भाजपाचे योगदान काय आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बुधवारी येथे केला़ दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नारायण राणे बुधवारी लातूर दौऱ्यावर होते़ मार्केट यार्डातील स्व़ दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते़ मंचावर आमदार अमित देशमुख, आमदार बसवराज पाटील, आ़ त्रिंबक भिसे, माजी आमदार चंद्रशेखर भोसले, माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, जिल्हा काँगे्रस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, महापौर अख्तर शेख, मोईज शेख, अ‍ॅड़ त्र्यंबकदास झंवर, एस़ आऱ देशमुख, आबासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती़ राणे म्हणाले, दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़ या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आंदोलने करण्यात येणार असून सर्वांनी सरकारशी संघर्ष करण्यासाठी तयार रहावे, असेही ते म्हणाले़ (अधिक वृत्त हॅलो २ वर)१९९९ ला विलासराव मुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता झालो़ शपथविधीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अवघ्या चार दिवसानंतर यवतमाळ येथे स्व़ जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम होता़ तिथे विलासराव देशमुख आणि मी निमंत्रित होतो़ अनावरणाच्या कार्यक्रमास पोहोचण्यास मला उशिर झाला़ तत्पूर्वी अनावरण झाले होते़ सर्वजण परतत असताना मी तिथे पोहोचलो़ तेव्हा देशमुख यांनी चला असे म्हणत, आपल्या वाहनात घेऊन मुख्यमंत्र्यांसाठी आरक्षित असलेल्या आसनावर बसविले़ विलासरावांच्या मनाचा मोठेपणा असा होता, असे नारायण राणे यांनी सांगितले़