शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आम्ही नव्हे, आई-बाबाच गुंतलेत सोशल मीडियात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:08 IST

ड्रॅगनसोबत युद्ध करावे की नाही येथपासून ते बीड शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता येथपर्यंत साधकबाधक चर्चा करीत बालमित्रांनी त्यांचे ‘व्हिजन’ ‘लोकमत’समोर मांडले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ड्रॅगनसोबत युद्ध करावे की नाही येथपासून ते बीड शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता येथपर्यंत साधकबाधक चर्चा करीत बालमित्रांनी त्यांचे ‘व्हिजन’ ‘लोकमत’समोर मांडले. शाळेपासून घरापर्यंत आम्हाला कुठलेही टेन्शन नसते; मात्र आमच्याकडे कुणी तरी लक्ष दिले पाहिजे. आम्ही नव्हे, तर आई-बाबाच सोशल मीडियात गुंतले आहेत. म्हणून त्यांना आमच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी विदारकताही रविवारी ‘लोकमत’च्या चर्चासत्रात बालमित्रांनी स्पष्टपणे मांडली. १४ नोव्हेंबर, बालदिनाचे औचित्य साधून चर्चासत्राच्या माध्यमातून ‘लोकमत’ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. त्यावेळी बच्चे कंपनीने मनमोकळेपणे आपली परखड मते व्यक्त केली.स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण पैसा, मानसन्मान मिळविण्यासाठी धडपड करीत आहे. याचा साहजिकच त्यांच्यावर तणाव येतो. या सर्व धकाधकीच्या जीवनात पालकांचे आपल्या चिमुकल्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे त्यांची घुसमट होत असल्याचे समोर आले आहे. जागतिक बालदिनानिमित्ताने तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर हे कटुसत्य उघड झाले.घरात, अंगणात बाळ असले की घर फुलून निघते, घरात आनंदाचे वातावरण असते. प्रत्येक जण खुश असतो; परंतु ते थोडे मोठे झाले की, पूर्वी जीव लावणाºया पालकांचे त्याच्याकडे नकळत दुर्लक्ष होत जाते. पालक आणि मुलांचा संवाद दुरावल्यामुळे त्यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते करपू लागते. त्यामुळे चिमुकली मुले एकटे पडतात. ज्या वयात त्यांना पालकांकडून सहवासासह खेळण्याच्या, खाण्याच्या अपेक्षा असतात, त्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे त्यांचा स्वभाव एकलकोंडा होतो.