जालना : शहरातील नूतन वसाहत परिसरात मुख्य रस्त्यावरील जलवाहिनीला जागोजागी गळती लागली आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाण्यामुळे रस्ते खड्डेमय झाले आहेत. परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. शहरातील रेल्वे उड्डाण पुलापासून सतकर कॉम्प्लेक्सपर्यंत जागोजागी जलवाहिनीतून पाणी झिरपत असून, या मार्गावर नाल्याच नसल्याने जलवाहिनीतून निघणारे पाणी रस्त्यावरुन वाहते आहे
शहरात जलवाहिनीची झाली चाळणी
By admin | Updated: July 5, 2017 00:28 IST