शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तुळजापूर शहराला दूषित पाणीपुरवठा !

By admin | Updated: May 3, 2016 00:18 IST

तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला बोरी धरणातून दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

आरोग्य धोक्यात : पालिकेने लक्ष देण्याची मागणीतुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापूर शहराला बोरी धरणातून दूषित स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून, यामुळे शहरवासीयांसह देवी दर्शनानिमित्त येणार भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तुळजापूर शहरासह तालुक्यातील नळदुर्ग व अणदूर या गावांना बोरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणात सद्य$:स्थितीत केवळ १.१० दलघमी मृत पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जून अखेरपर्यंतही तो पुरेल की नाही, अशी शंका आहे. दुसरीकडे पाणीपातळी खालावल्यामुळे शहरासह परिसरातील बहुतांश बोअर बंद पडले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांसह बाहेरगावाहून देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही पालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचाच आधार आहे. परंतु, विकास प्राधीकरणाच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करुन जलशुध्दीकरण केंद्र उभारण्यात आले असले तरी शहराला पिवळसर रंगाचे पाणी पुरवठा होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) नागरिकांत संताप : जलशुद्धीकरण केंद्रावर लाखोंचा खर्चपाणी विक्री जोरातशहरात दूषित पाणीपुरवठा होऊ लागल्याने अनेक नागरिक विकतच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. यामुळे पाणी विक्रीचा व्यवसाय सध्या तेजीत सुरु आहे. या विक्रेत्यांकडूनही अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे पालिकेनेच शहरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. लवकरच दुरुस्ती : मगरयासंदर्भात नगराध्यक्षा अ‍ॅड. मंजूषा मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, चैत्रपौर्णिमा यात्रेपूर्वीच पूर्ण फिल्टर स्वच्छ करण्यात आले होते. शहरात जीवन प्राधिकरणाच्या नवीन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू असून, या पाईपलाईनचे हॅण्डवर्क झालेले नाही. कुठेतरी जलवाहिनी लिकेज असल्यामुळे दूषित पाणी येत आहे. याची लवकरच पाहणी करून लिकेज दुरूस्त केले जाईल, असे त्यांनी सांगितले.