शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्टचे गोदाम फोडून दीड लाखाचा ऐवज पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:19 IST

गोदाम फोडून दुचाकीचे टायर, महागडे कपडे व अ‍ॅटो पार्टचे बॉक्स असा जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.

वाळूज महानगर : बजाजनगर येथील गोदाम फोडून दुचाकीचे टायर, महागडे कपडे व अ‍ॅटो पार्टचे बॉक्स असा जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

बजाजनगरातील प्लॉट नं. एक्स- ७५ येथे गणेश बबनराव अंबाडे यांचे ट्रान्सपोर्टचे गोदाम आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांचा माल या गोदामात येतो. त्यानंतर येथून संबंधित कंपन्यांचा सदर माल पोहच केला जातो. शुक्रवारी रात्री ९ वाजता अंबाडे हे गोदाम बंद करुन घरी गेले. दरम्यान, शनिवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास गोदाम फोडल्याचे निदर्शनास आले.

अंबाडे यांनी घटनेची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दुचाकीचे ४४ टायर, ब्रँडेड कपड्यांचे दोन बॉक्स व अ‍ॅटो पार्टचे दोन बॉक्स आदी १ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज गायब असल्याचे दिसून आले. दरम्यान सोमवारी पोलिसांनी घटनास्थळासह सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. या संदर्भात गणेश अंबाडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

पोलिसांत तक्रार मात्र गुन्हा दाखल नाहीट्रान्सपोर्टच्या गोदामातून दीड लाखाचा माल चोरी गेल्यानंतर मालक गणेश अंबाडे यांनी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेटही दिली आहे. घटना घडून तीन दिवस उलटले तरी अद्याप या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.

टॅग्स :WalujवाळूजCrime Newsगुन्हेगारी