शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टच्या ग्रीन फिल्डवर वक्फचा आक्षेप

By admin | Updated: November 28, 2015 00:47 IST

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत नक्षत्रवाडी येथे ग्रीन फिल्ड तयार करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या कामासाठी मनपा ५५० एकर जागा ताब्यात घेणार आहे.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत नक्षत्रवाडी येथे ग्रीन फिल्ड तयार करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. या कामासाठी मनपा ५५० एकर जागा ताब्यात घेणार आहे. या भागातील काही जागा वक्फ बोर्डाच्या मालकीची असून, आमच्या एनओसी शिवाय कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये, असे पत्र शुक्रवारी वक्फ बोर्डाच्या सीईओ नाहीद पटेल यांनी मनपा आयुक्तांना पाठविले. त्यामुळे मनपाचे संकट तूर्त वाढले आहे.नक्षत्रवाडी परिसरात एकूण ५५० एकर जागा उपलब्ध आहे. हा परिसर डीएमआयसी, वाळूज औद्योगिक वसाहतीला लागून आहे. या भागात ग्रीन फिल्ड विकासाला वाव असल्याने परिसराची निवड करण्यात आली आहे. मनपाने यासंदर्भातील अंतिम प्रस्ताव अजून केंद्र शासनाला सादर केलेला नाही. नक्षत्रवाडी किंवा चिकलठाणा या दोन्हीपैकी एका ठिकाणची निवड करण्यात येणार असल्याचे मनपाने म्हटलेआहे. नागरिकांची मते जाणूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी वक्फ बोर्डाच्या सीईओ नाहीद पटेल यांनी मनपा आयुक्तांना एक पत्र पाठविले आहे.या पत्रात पटेल यांनी म्हटले आहे की, कांचनवाडी येथील वक्फ मालमत्ता मशीद, दर्गाह, कब्रस्तान, आशूरखाना आदींसाठी आहे. सर्व्हे नं. ७ मध्ये ६ एकर १४ गुंठे, नक्षत्रवाडी येथे गट क्र. ६५ मध्ये २४ एकर २ गुंठे जमीन आहे.शासनाच्या सार्वजनिक उपक्रमासाठी जागा अधिग्रहित करायची असल्यास वक्फ बोर्डाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. एनओसी मिळाल्याशिवाय वक्फची मालमत्ता स्मार्टमध्ये गृहीत धरण्यात येऊ नये, असेही पत्रात म्हटले आहे.