शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक व्हायचंय ? मग इथे घ्या मोफत तांत्रिक प्रशिक्षण

By साहेबराव हिवराळे | Updated: October 13, 2023 17:56 IST

नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण सर्वांना घेता येणार

छत्रपती संभाजीनगर : स्वत:चा व्यवसाय उत्तमरीत्या कसा उभा करावा? तांत्रिक ज्ञान नसेल तर कसे होणार, असे प्रश्न युवकांसमोर असतात. यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे नि:शुल्क तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण राबविले जात आहे.

सर्वसाधारण, एस.सी. प्रवर्गातील युवक-युवती, महिला अशा सर्वांनाच हे प्रशिक्षण घेता येईल. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्रातर्फे तालुकानिहाय मोफत तांत्रिक प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. इलेक्ट्रिक वाहन दुरुस्ती व फॅशन डिझायनिंग, डिजिटल फोटोग्राफी, गारमेंट मेकिंग, कापडी आणि कागदी पिशवी तयार करणे, डीटीपी, ब्युटी पार्लर, अन्नप्रक्रिया आदींचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अनुसूचित जाती, विशेष घटक प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रशिक्षण मोफत असून, या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय अधिकारी डी. यु. थावरे, महाव्यवस्थापक के. व्ही. खरात, सचिन घडमोडे, आदींनी केले आहे. प्रशिक्षणासाठी किमान पात्रता सातवी पास आहे.

चांगले उद्योजक तयार व्हावेततांत्रिक प्रशिक्षण एक महिना मोफत देण्यात येणार आहे. त्यातून चांगले उद्योजक तयार व्हावेत, ही अपेक्षा आहे.- प्रतिभा निमकर, जिल्हा प्रकल्प समन्वयक

कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणतांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण राबविले जात आहे. त्यासाठी केवळ आठवड्याचेच प्रशिक्षण गरजेचे आहे. त्यातून उद्योग वृद्धिंगत कसा करावा, हे ज्ञान देण्यात येते. प्रत्यक्ष भेटून अधिक माहिती घेता येईल.- अनिल गायकवाड, कार्यक्रम समन्वयक

टॅग्स :businessव्यवसायAurangabadऔरंगाबाद