शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

वीज कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती योजना

By admin | Updated: August 7, 2014 23:35 IST

जालना : वीज कंपनीतील ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स

जालना : वीज कंपनीतील ३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशनचे मराठवाडा संघटक पी.एम.कुलकर्णी यांनी दिली.यासाठी कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी वीज कंपनीच्या मुख्य कार्यालयाशी पाठपुरावा केला. संघटनेच्या या मागणीची दखल घेऊन महावितरण व्यवस्थापनाने महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांसाठी प्रशासकीय आदेश क्र.४९४ दि.३१ जुलै १४ नुसार परिपत्रक काढले आहे. पात्र कामगारांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.या स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी विज कामगारांची सेवा दोन वर्षे बाकी असणे आवश्यक आहे. व विज कंपनीमध्ये नियमित सेवा २५ वर्षे पुर्ण झालेली पाहीजे. पाल्य पदवीधारक व आय.टी.आय. उत्तीर्ण पाहीजे. तसेच कामगारांमध्ये या स्वेच्छा निवृत्ती योजनेसंबंधी काही संभ्रम त्यांच्यासाठीस्वेच्छा निवृत्ती योजना घेऊ इच्छिणाऱ्या कामगारांसाठी दि.८ आॅगस्ट रोजी १२ वाजता येथील संघटनेच्या कार्यालयात वर्कर्स फेडरेशन सरचिटणीस सी.एन.देशमुख, मराठवाडा संघटक पी.एम.कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी झोनल अध्यक्ष जे.सी.डोळसे, उपझोन सचिव अर्जुन लहाने, सर्कल सचिव आयाजखान पठाण यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.कामगारांनी या योजनेविषयी मार्गदर्शन घेण्याकरीता उपस्थित राहण्याचे आवाहन वर्कर्स फेडरेशनचे झोनल अध्यक्ष जे. सी.डोळसे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)