शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळ-अजिंठा महोत्सव तूर्तास रद्द;आयोजनासाठी कमी कालावधी असल्याने निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 16:52 IST

९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान महोत्सवाची संभाव्य तारीख होती. परंतु हा काळ परीक्षांचा आहे. तसेच पर्यटक परतीचा कालखंड आहे. त्यातच आयोजनासाठी अतिशय कमी कालावधी आहे. समिती सदस्यांनी महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. सध्या तारीख निश्चित केली नाही. परंतु आॅक्टोबरमध्ये महोत्सव घेतल्यास यापुढे पुढील तीन वर्षे तोच कालखंड निश्चित केला जाईल. महोत्सवासाठी लागणारा निधी इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्या उभारतील.

ठळक मुद्देप्रशासन : आॅक्टोबरमध्ये महोत्सवाचा मानस

औरंगाबाद : बहुचर्चित वेरूळ-अजिंठा महोत्सव तूर्तास रद्द करण्यात आला असून, आॅक्टोबर २०१८ मध्ये हा महोत्सव घेण्याबाबत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सूतोवाच केले. गुरुवारी ५ इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्यांसोबत आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांचे सादरीकरण पाहिले. तसेच महोत्सव आयोजन समिती सदस्य, जिल्हा प्रशासन, एमटीडीसी, मनपा अधिका-यांशी चर्चा केली. आयुक्त डॉ.भापकर यांनी सांगितले, शासनाकडून मिळणा-या निधीचा काही मुद्दा नाही. ९ ते ११ फेबु्रवारीदरम्यान महोत्सवाची संभाव्य तारीख होती. परंतु हा काळ परीक्षांचा आहे. तसेच पर्यटक परतीचा कालखंड आहे. त्यातच आयोजनासाठी अतिशय कमी कालावधी आहे. समिती सदस्यांनी महोत्सव पुढे ढकलण्याची विनंती केली. सध्या तारीख निश्चित केली नाही. परंतु आॅक्टोबरमध्ये महोत्सव घेतल्यास यापुढे पुढील तीन वर्षे तोच कालखंड निश्चित केला जाईल. महोत्सवासाठी लागणारा निधी इव्हेंट मॅनेजमेंट करणा-या कंपन्या उभारतील.

जिल्हाधिकारी म्हणाले...महोत्सव आयोजनाबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, एमटीडीसीचा हा महोत्सव आहे. पर्यटक येण्यासाठी सप्टेंबर ते फेबु्रवारी हा काळ असतो. फेबु्रवारीमध्ये स्थानिक नागरिकांसाठीच आयोजन केल्यासारखे होईल. विदेशी पर्यटक आल्यास महोत्सवाचे मार्केटिंग जगभर होईल. तसेच जानेवारी ते मार्च हा काळ महसूल प्रशासनासाठी वसुलीचा असतो. विभागीय यंत्रणादेखील महसूल उत्पन्न वाढविण्यासाठी तत्पर असते. तर जिल्हा प्रशासनावरही तीच कामे असतात. त्यामुळे चांगले नियोजन करून हा महोत्सव घेण्याचे ठरले आहे.