शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विनायक मेटे आणि मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नाही

By admin | Updated: September 15, 2016 00:36 IST

औरंगाबाद : राज्यात मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादेतील विविध दहा ते बारा संघटनांनी एकत्र येऊन के ली. त्यानंतर राज्यभर मराठा क्रांती मोर्चे निघत आहेत.

औरंगाबाद : राज्यात मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादेतील विविध दहा ते बारा संघटनांनी एकत्र येऊन के ली. त्यानंतर राज्यभर मराठा क्रांती मोर्चे निघत आहेत. मराठा मोर्चाचे नेतृत्व नेते नव्हे तर समाजबांधव करीत आहेत. मराठा मोर्चासंबंधी आ. विनायक मेटे हे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मराठा क्रांती मोर्चाशी आ. मेटे यांचा कोणताही संबंध नाही, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. शिवानंद भानुसे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.प्रा.भानुसे म्हणाले की, कोपर्डीमध्ये शाळकरी मुलीवरील अत्याचार आणि हत्या, मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे, जिजाऊंची बदनामी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ९५ टक्के गरीब मराठा समाज, उपेक्षितांचा समाजातील पाच टक्के प्रस्थापितांविरोधातील रोष इ. मुद्दे मराठा क्रांती मोर्चासमोर आहेत. मराठा क्रांती मोर्चाची धगधग कायम असून, मुंबईत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात औरंगाबादेतील विविध मराठा संघटनांनी एकत्र येऊ न केली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतरमेटे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या मोर्चासंदर्भात श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. वास्तविक मेटे आणि मराठा क्रांती मोर्चाचा काहीही संबंध नाही. मेटे हे यापूर्वीच्या आणि आताच्या सरकारसोबत आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे त्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्यास मराठा समाज आणि संघटना (पान २ वर)