शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

दक्षता सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 20:52 IST

वाळूज महानगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने शुक्रवारी वाळूज एमआयडीसीतील मसिआ सभागृहात दक्षता सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात भ्रष्टाचाराची कीड रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून तक्रार करण्यास पुढे येण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी केले.

वाळूज महानगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने शुक्रवारी वाळूज एमआयडीसीतील मसिआ सभागृहात दक्षता सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात भ्रष्टाचाराची कीड रोखण्यासाठी नागरिकांनी दक्ष राहून तक्रार करण्यास पुढे येण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी केले.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक सचिन गवळी, सहायक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, फौजदार लक्ष्मण उंबरे, माणिक चौधरी, राहुल रोडे उपस्थित होते.वर्षाराणी पाटील म्हणाल्या की, लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा असून शासकीय-निमशासकीय कार्यलय तसेच लोकसेवकाकडून लाच घेण्याचे प्रकार वाढत आहेत. लाचेची मागणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी व लोकसेवकांविरुध्द तक्रार करण्यासाठी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात नागरिकांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य राजेश साळे, बाळासाहेब राऊत, पोपट हांडे, सचिन गरड, परमेश्वर मदन, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, सहायक फौजदार राजु मोरे, पोहेकॉ.रामदास गाडेकर,पोना.संजय हंबीर आदीसह बजाजनगर, पंढरपूर, वडगाव, सिडको वाळूजमहानगर आदी भागातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद