शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत बंद लिफ्ट पाहून आरोग्यमंत्री फिरले माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:35 IST

घाटी रुग्णालयात शनिवारी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यूची घटना ज्या लिफ्टजवळ घडली होती, त्या लिफ्टची त्यांनी पाहणी केली. घटनेच्या दिवशी ही लिफ्ट नादुरुस्त असल्यामुळे बंद होती. ही लिफ्ट सध्या सुरू असून, केवळ रात्री सुरू ठेवली जाते, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. दिवसा बंद ठेवण्यात येणाऱ्या लिफ्टविषयी काहीही न बोलता एकनाथ शिंदे माघारी फिरले.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात शनिवारी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. स्ट्रेचरअभावी नवजात बाळाच्या मृत्यूची घटना ज्या लिफ्टजवळ घडली होती, त्या लिफ्टची त्यांनी पाहणी केली. घटनेच्या दिवशी ही लिफ्ट नादुरुस्त असल्यामुळे बंद होती. ही लिफ्ट सध्या सुरू असून, केवळ रात्री सुरू ठेवली जाते, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली. दिवसा बंद ठेवण्यात येणाऱ्या लिफ्टविषयी काहीही न बोलता एकनाथ शिंदे माघारी फिरले.यावेळी अंबादास दानवे, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राजन बिंदू, डॉ. मोहन डोईबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, डॉ. विकास राठोड आदी उपस्थित होते. घाटी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अपघात विभागात पाहणी केली. यावेळी त्यांनी काही रुग्णांशी संवाददेखील साधला. घाटी रुग्णालयाने मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीची मागणी केली आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली जाईल. विशेष बाब म्हणून घाटीकडे पाहिले जाईल. शेवटच्या व्यक्तीपर्यंत चांगली आरोग्यसेवा पोहोचावी, त्याचे प्राण वाचावे, याला सर्वाधिक प्राधान्य आहे, असे पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले.रुग्णांचा भार अधिक असल्याने लिफ्ट नादुरुस्त होऊ नये, यासाठी ती दिवसा बंद ठेवली जाते. परंतु अन्य लिफ्ट सुरू आहेत, असे डॉ. येळीकर यांनी सांगितले. परंतु जी घटना रात्री घडू शकते, ती दिवसाही घडू शकते. त्यामुळे लिफ्ट कायम सुरू पाहिजे, अशी चर्चा रुग्णांच्या नातेवाईकांत सुरू होती.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेGovernmentसरकारAurangabadऔरंगाबाद