शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

पैठण तालुक्यात बिबट्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 11:43 PM

तालुक्यातील आपेगाव शिवारात बुधवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकºयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी रात्री एकट्याने फिरू नये, असे आवाहन वन विभागाने केले असून आगर नांदूर व आपेगाव परिसरात याबाबत दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.

पैठण : तालुक्यातील आपेगाव शिवारात बुधवारी बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकºयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकºयांनी रात्री एकट्याने फिरू नये, असे आवाहन वन विभागाने केले असून आगर नांदूर व आपेगाव परिसरात याबाबत दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले आहे.आपेगाव येथील शेतकरी गणेश औटे हे शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना शेतातील ऊसात चक्क बिबट्या बसलेला दिसून आला. ते ताबडतोब शेतातील इतरांना याबाबत कल्पना देऊन गावात परतले व त्यांनी पोलीस पाटील व पैठण पोलीस ठाण्यात माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. बी. तांबे यांनी वनपाल सुधीर धवन, वनपाल गोविंद वैद्य, जी. आर. पंडित, यु. म. जाधव आदींनी घटनास्थळी भेट दिली.