शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वैजापुरात डॉक्टरची गोळी झाडून आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 20:52 IST

शहरातील आनंद मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मधे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने आपल्या राहत्या घरी शुक्रवारी दुपारी स्वत:वर गावठी कट्याने गोळी झाडून आत्महत्या केली. डॉ.संजय कुमार उर्फ( यश ) विनोद ठेंभरे (३०)असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

वैजापुर (औरंगाबाद ) : शहरातील आनंद मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मधे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरने आपल्या राहत्या घरी शुक्रवारी दुपारी स्वत:वर गावठी कट्याने गोळी झाडून आत्महत्या केली. डॉ.संजय कुमार उर्फ( यश ) विनोद ठेंभरे (३०)असे मृत डॉक्टरचे नाव आहे.

गोंदिया जिल्यातील रहिवासी असलेला डॉ.संजय मागील चार वर्षापासून वैजापुर शहरातील फुलेवाडी रोडवर असलेल्या डॉ.अमोल अन्नदाते यांच्या आनंद मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल मधे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत होते.शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यन्त आपल्या दवाखान्यात होते.त्यानंतर त्यांनी दवाखान्या समोरच असलेल्या आपल्या राहत्या खोलीत गावठी कट्याने गोळी झाडून आत्महत्या केली.दुपारी तिन वाजल्या नंतरही डॉक्टर फोन रिसिव्ह करत नसल्याने कंपाउडर त्यांच्या घरी गेले असता डॉ.संजयने आपल्या गावठी कट्याने स्वत:वर गोळी मारून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

डॉ.संजयच्या आत्महत्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी वैजापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार,पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, सपोनि रामहरी जाधव, प्रतापसिंह बहुरे,व संजय घुगे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू आहे.