शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा अ‍ॅथलेटिक्स संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:16 IST

गुंटूर येथील नागार्जुन विद्यापीठात १0 डिसेंबरपासून सुरू होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे.

औरंगाबाद : गुंटूर येथील नागार्जुन विद्यापीठात १0 डिसेंबरपासून सुरू होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला आहे.रवाना झालेला विद्यापीठाचा पुरुष संघ : अनिल गुगासे (भालाफेक), अविनाश पाटील (तिहेरी उडी), पंढरी गडदे (४00 मी. धावणे), प्रमोद काळे (थाळीफेक), शुभम दांडगे (२00 मी. धावणे), रामेश्वर मुंजाळ (८00 व १५00 मी. धावणे), दिनेश पवार (भालाफेक). महिला संघ : स्नेहल हरदे (उंच उडी), सपना ढमाले (१00 व २00 मी. धावणे), लतिका शिंदे (१५00 मी. धावणे), निकिता नन्नावरे (५ कि. मी. धावणे.) प्रशिक्षक : सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे, व्यवस्थापक : पूनम राठोड).या संघाला क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे, किरण शूरकांबळे, अभिजितसिंग दिख्खत आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.