शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत औरंगाबादमधील १४८ कोटींच्या निविदांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 17:58 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १४८ कोटी रुपयांची विविध विकास कामे महापालिकेला करायची आहेत. या कामांच्या निविदा कोणी काढाव्यात यावरून वाद निर्माण झाला होता. शासनाच्या आयटी कॉर्पोरेशनने या कामांवर दावा केला होता. शुक्रवारी स्मार्ट सिटी मिशनच्या संचालकांनी महापालिकेनेच या निविदा प्रसिद्ध कराव्यात, असे आदेश दिले.

ठळक मुद्देशहरात १९०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही लावणे, बसस्थानक अद्ययावत करणे, विविध भागांत वायफाय यंत्रणा उभारणे, आदी कामे १४८ कोटी रुपयांमध्ये करण्यात येणार आहेत. या कामांच्या निविदा आयटी कॉर्पोरेशनमार्फत काढाव्यात असा आदेश शासनाच्या आयटी विभागाने मनपाला दिला होता.

औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १४८ कोटी रुपयांची विविध विकास कामे महापालिकेला करायची आहेत. या कामांच्या निविदा कोणी काढाव्यात यावरून वाद निर्माण झाला होता. शासनाच्या आयटी कॉर्पोरेशनने या कामांवर दावा केला होता. शुक्रवारी स्मार्ट सिटी मिशनच्या संचालकांनी महापालिकेनेच या निविदा प्रसिद्ध कराव्यात, असे आदेश दिले.

शहरात १९०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही लावणे, बसस्थानक अद्ययावत करणे, विविध भागांत वायफाय यंत्रणा उभारणे, आदी कामे १४८ कोटी रुपयांमध्ये करण्यात येणार आहेत. या कामांचे सर्व डीपीआर तयार आहेत. ३१ जानेवारी रोजी स्मार्ट सिटीच्या बैठकीत या कामांना अंतिम मंजुरी मिळणार आहे. या कामांच्या निविदा आयटी कॉर्पोरेशनमार्फत काढाव्यात असा आदेश शासनाच्या आयटी विभागाने मनपाला दिला होता. त्वरित ७० कोटी रुपये आयटी कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित करावेत, अशी मागणीही त्यांनी केली होती. या मागणीला मनपाच्या पदाधिकार्‍यांनी जोरदार विरोधही दर्शविला होता. स्मार्ट सिटीसाठी नेमण्यात आलेल्या एसपीव्हीने मिशनच्या संचालकांचे मार्गदर्शन केले. शुक्रवारी त्यांनी ही सर्व कामे एसपीव्हीमार्फतच करावीत, असे आदेश दिले. 

स्मार्ट सिटी मिशनचे संचालक समीर शर्मा यांनी ही कामे एसपीव्हीमार्फ त करण्यात यावीत, असे पत्र नगर विकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना दिले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीतील १४८ कोटींच्या कामांच्या निविदा काढण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद