शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यांत तक्रारी निकाली काढून अहवाल पाठविण्याचे आदेश

By admin | Updated: July 23, 2016 00:58 IST

लातूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी लातुरात महिलांच्या तक्रारींसंबंधी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

लातूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी शुक्रवारी लातुरात महिलांच्या तक्रारींसंबंधी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी सुनावणी झालेल्या १५ तक्रारींचा निपटारा करून १५ दिवसांत राज्य महिला आयोगाकडे अहवाल पाठवावा, असे आदेश रहाटकर यांनी दिले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी ए.बी. गव्हाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी.एच. निपाणीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर केकान, पोलिस उपनिरीक्षक वर्षा दंडिमे यांची प्रमुख उपस्थिती होती. रहाटकर यांनी जिल्ह्यातील महिला अत्याचार आणि तक्रारींची पोलीस प्रशासनाकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर विश्रामगृहात राज्य महिला आयोगाची विशेष बैठक झाली. सुनावणीदरम्यान तक्रारदार महिलांनी आयोगाच्या अध्यक्षांसमोर आपल्या अडचणी आणि म्हणणे मांडले.