शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:04 IST

नासेर व याकुब हे गवंडी कामगार आहेत. दोघे दुचाकीवरून वैजापूरच्या दिशेने येत होते. तसेच तालुक्यातील भग्गाव येथील लक्ष्मण रहाटवळ ...

नासेर व याकुब हे गवंडी कामगार आहेत. दोघे दुचाकीवरून वैजापूरच्या दिशेने येत होते. तसेच तालुक्यातील भग्गाव येथील लक्ष्मण रहाटवळ हे आपल्या शेतवस्तीवर पायी जात होते. त्यावेळी अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने नासेर शेख यांचा जागीच मृत्यू झाला. तर याकूब शेख हे गंभीर जखमी झाले. तसेच लक्ष्मण रहाटवळ यांच्या अंगावर दुचाकी धडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात चालक वाहनासह फरार झाला.

शेतवस्तीवरील नागरिकांनी घेतली धाव

घटनेनंतर या महामार्गावरून जात असलेल्या एका प्रवाशाने लगतच्या शेतवस्तीवर जाऊन माहिती दिली. त्यानंतर शेतवस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिका बोलावली. तिघांनाही वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी नासेर शेख व लक्ष्मण रहाटवळ या दोघांना तपासून मृत घोषित केले. याकूब शेख यालाही गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास फौजदार सी. एम. चरभरे हे करीत आहेत.

----

दोन फोटो पाठवले.

100721\img-20210710-wa0222.jpg

लक्ष्मण जगन्नाथ रहाटवळ (४५, रा. भग्गाव) अपघातात मृत्यू