शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भीषण कार अपघातात दोन जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:17 IST

दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले, तर इतर ६ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी वरझडी येथील जुन्या बसस्थानकासमोर घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कलासूर स्टेशन : दोन कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाले, तर इतर ६ जण जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील वरझडी येथील जुन्या बसस्थानकासमोर घडली. याप्रकरणी शिल्लेगाव ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.या अपघातातील मृतांमध्ये अमृता किशोर पडेलवार (रा. मुंबई), अबू इतेक अहेमद हुबेत (रा. अजमगड, उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे. या अपघातात सागर वसंत तुरे, सुमनबाई रंगनाथ शिरसाठ, वसंत बाळा तुरे, शोभा वसंत तुरे, इंदु बाळा तुरे (सर्व रा. कार्तिक नगर, औरंगाबाद), किशोर अशोक पडिलवार (रा. मुंबई) हे ६ जण जखमी झाले.मुंबई येथील रहिवासी किशोर अशोक पडेलवार व अमृता किशोर पडेलवार हे दोघे चालक अबू इतेक अहेमद हुबेत याच्यासोबत कारमधून (क्र. एम.एच-०२ ईपी-४२४१) चंदीगडहून मुंबईकडे जात होते. तर सागर वसंत तुरे, सुमनबाई रंगनाथ शिरसाठ, वसंत बाळा तुरे, शोभा वसंत तुरे, इंदू बाळा तुरे (सर्व रा. कार्तिकनगर, औरंगाबाद). दुसºया कारमधून (क्र.एम.एच-१५ बी.एक्स-४८९) वैजापूरहून औरंगाबादकडे जात असताना रविवारी सकाळी ८ च्या सुमारास औरंगाबाद-नाशिक महामार्गावर दोन्ही कारची समोरासमोर धडक झाली. त्यात अमृता किशोर पडेलवार व अबू इतेक अहेमद हुबेत यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ६ जण जखमी झाले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.