शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

जिल्ह्यात दोन खून

By admin | Updated: September 6, 2014 00:28 IST

नवीन नांदेड/कंधार : नांदेड ग्रामीण आणि कंधार पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या परिसरात खुनाची प्रत्येकी एक घटना गुरुवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नवीन नांदेड/कंधार : नांदेड ग्रामीण आणि कंधार पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या परिसरात खुनाची प्रत्येकी एक घटना गुरुवारी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.दैधना ता. कंधार येथील आरोपी ज्ञानोबा यशवंत आनकाडे, रंजना ज्ञानोबा आनकाडे यांनी संगनमत करुन १७ गुंटे जमीन नावावर करुन देण्याच्या कारणावरुन मयत प्रभाकर आनकाडे (वय ४०) यांना दगडाने व चाकूने मारहाण केली. मारहाणीत प्रभाकर आनकाडे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मीराबाई आनकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंधार पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला. तपास पोलिस निरीक्षक सुडके करीत आहेत.दरम्यान, नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या नावघाट पुलाजवळ खुनाची दुसरी घटना घडली. स.मलंग ऊर्फ मुन्नी स. हसन (रा. मुजामपेठ) असे मयताचे नाव आहे. अज्ञात आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने मयताच्या डोक्याच्या बाजूस वार केले. याप्रकरणी स. अय्युब स. मलंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)वीज मदतीसाचा मृत्यू; दोघांविरुद्ध गुन्हामुदखेड-मेंडका जाणाऱ्या रस्त्यावर पीरसाब यांच्या घरासमोरील वीज खांबावर मयत सतीश सोनकांबळे १ सप्टेंबर रोजी सकाळी काम करीत होते, यात विजेच्या तीव्र धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेला जबाबदार धरुन मुदखेड पोलिसांनी मौजम मुस्तफा व अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. या प्रकरणाची फिर्याद जिजाबाई सोनकांबळे यांनी पोलिसांत दिली होती.