शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातून दोन सराफांना अटक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:08 IST

सिडको परिसरातील एन-३ येथे राहणाºया संजय दराडे यांच्या घरातून खिडकी गँगने चोरलेले सोने खरेदी करणाºया दोन सराफा व्यापाºयांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जालना येथून मंगळवारी अटक केली. अनिल शालीग्राम शेळके (३९, रा. जालना) व अल्केश अनिल शेळके (२०, रा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या सराफांची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको परिसरातील एन-३ येथे राहणाºया संजय दराडे यांच्या घरातून खिडकी गँगने चोरलेले सोने खरेदी करणाºया दोन सराफा व्यापाºयांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जालना येथून मंगळवारी अटक केली. अनिल शालीग्राम शेळके (३९, रा. जालना) व अल्केश अनिल शेळके (२०, रा. जालना) असे अटक करण्यात आलेल्या सराफांची नावे आहेत. खिडकी गँगकडून त्यांनी घेतलेले सहा तोळे सोने जप्त करण्यात आले.गेल्या महिन्यात शहरातील सिडको एन-१, एन-३, एन-४, व्यंकटेशनगर परिसरातील बंगल्यांच्या लाकडी खिडक्यांचे पट काढून या गँगने लाखो रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. ‘खिडकी गँग’ या नावाने ओळखल्या जाणाºया या टोळीच्या ३० नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. जालन्याच्या दोन्ही सराफांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोहेकॉ. शिवाजी झिने, राजेंद्र साळुंके, विलास वाघ, प्रभाकर राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.