शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दोन आयएएस, एक अपर जिल्हाधिकारी नापास; सहा जण काठावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 08:57 IST

सहा जण काठावर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतली परीक्षा

विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हाधिकारी (डीईओ/जिल्हा निवडणूक अधिकारी)  व अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या (निर्णय अधिकारी) घेतलेल्या परीक्षेत दोन जिल्हाधिकारी व एक अपर जिल्हाधिकारी नापास, तर सहा अधिकारी काठावर पास झाले आहेत. 

पाच बॅचमध्ये झाले होते प्रशिक्षण२८ आयएएस अधिकारी आणि २० अपर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर दि. ५ ते २९ डिसेंबर २०२३ या कालावधीत पाच बॅचमध्ये घेण्यात आले. त्या  प्रमाणीकरण शिबिराचा निकाल दोन दिवसांपूर्वी लागला आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला केंद्रीय निवडणूक आयोगाने अपात्र अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.

किती गुणांची परीक्षा?n५० गुणांची होती परीक्षा n३८ गुण मिळणे अपेक्षित होते. n३८ ते ४० दरम्यान गुण ०६ अधिकाऱ्यांना  n४० ते ४५ दरम्यान गुण २३ अधिकाऱ्यांना  n४५ ते ५० दरम्यान गुण १६ अधिकाऱ्यांना 

सांगली    ३९पुणे    ४४सोलापूर    ४७कोल्हापूर    ४४पुणे    ४९पुणे    ५०धाराशिव    ४१अहमदनगर    ४८ठाणे    ४५जळगाव    ४६नाशिक    ४६ठाणे    ४५मुंबई शहर    ४७मुंबई उपनगर    ४०ठाणे    ४६नागपूर    ४३मुंबई शहर    ४३मुंबई उपनगर    ४६मुंबई उपनगर     ४५मुंबई उपनगर    ३७ 

टॅग्स :examपरीक्षाElectionनिवडणूक