शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

काँग्रेसचे दोन गट, युतीच्या जागांचा घोळ कायम !

By admin | Updated: December 28, 2015 00:17 IST

वाशी : नगर पंचायत निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, एक गट राष्ट्रवादीसोबत गेला आहे. शिवसेना-भाजपा युतीचा मात्र,

वाशी : नगर पंचायत निवडणुकीच्या आखाड्यात काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, एक गट राष्ट्रवादीसोबत गेला आहे. शिवसेना-भाजपा युतीचा मात्र, जागेचा घोळ रविवारी सायंकाळपर्यंत कायम होता. त्यामुळे युती राहणार की हे पक्ष स्वतंत्र लढणार हे सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे़नगर पंचायतीच्या १७ जागेसाठी ९३ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते़ छाननी प्रक्रियेत १५ अर्ज अवैध ठरले. तर ७८ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत़ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार हा अंतीम दिनांक आहे़ काँग्रेसचे जि.प.सदस्य प्रशांत चेडे यांनी काँग्रेस पुरस्कृत स्वतंत्र पॅनेल उभा केला आहे. तर काँग्रेसचे सुरेश कवडे यांच्या गटाने राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. मात्र, प्रभाग सहा मध्ये राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांचे उमेदवारी अर्ज दाखल आहेत़ पक्षाने अ‍ॅड.सुर्यंकांत सांडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे पदधिकारी अर्ज मागे घेणार की बंडखोरी करणार ? हे सोमवारी स्पष्ट होणार आहे़शिवसेना- भाजपाने जुनी राजकीय युती कायम ठेवण्याच्या दृष्टीने आजवर हलचाली केल्या आहेत़ मात्र, या युतीचे १७ उमेदवार रविवारी सायंकाळपर्यंत ‘फायनल’ झाले नव्हते, त्यामुळे शिवसेना-भाजपा युती कायम राहणार की, हे पक्ष निवडणुकीच्या आखाड्यात स्वतंत्र नशीब आजमावणार हे सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे़ दरम्यान, निवडणुकीत काँग्रेसचे १७, राष्ट्रवादी काँग्रेस व बंडखोर काँग्रेसचे १७, भाजपा-सेना आघाडीचे १७ असे ५१ व इतर ५ ते ६ अपक्ष उमेदवार उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ (वार्ताहर)