शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

महिला सुधारगृहातून दोन मुलींचे पलायन

By admin | Updated: December 5, 2014 00:59 IST

जालना: येथील शासकीय महिला सुधारगृहातून दोन अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली.

जालना: येथील शासकीय महिला सुधारगृहातून दोन अल्पवयीन मुलींनी पलायन केल्याची घटना २८ नोव्हेंबर रोजी घडली. दरम्यान सहा दिवस झाले तरी अद्याप या मुलींना शोधण्यास पोलिसांना यश आले नाही. घरातून प्रियकरासोबत पळून गेलेल्या शहरातील एका अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी शोध घेवून त्या मुलीस दोन महिन्यापूर्वीच शासकीय महिला सुधारगृहात ठेवले होते. अंबड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी मागील आठ महिन्यांपासून सुधारगृहात होती. या दोन्हीही मुली २८ नोव्हेंबरपासून सुधारगृहातून गायब आहेत. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विभूते यांनी दिली. महिला सुधारगृहाच्या अधीक्षिका म्हणाल्या की, शहरातील ती मुलगी प्रियकरासोबत पळून गेलेली असल्याने घरच्याकडून आपल्याला धोका आहे, असे सांगत होती. तसेच आई- वडील वारंवार घरी नेण्यासाठी येत, मात्र ती त्यांना नकार देत. अंबड तालुक्यातील मुलगी ३ महिन्यांनी १८ वर्षाची होणार होती. तिच्या वागणुकीत सुधार झाला होता. या मुलीनी असे का केले हे माहीत नाही. आम्ही रेल्वे स्टेशन, बसस्थानक येथे शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असल्याचे अधीक्षिकांनी सांगितले. (वार्ताहर)