शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दोन दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:07 IST

येथील परळी व परभणी रोडवरील आखाड्यावर धुमाकूळ घालून मजुरांना मारहाण करणाºया चोरी प्रकरणात पोलिसांना शनिवारी दोन दुचाकी आणि रक्ताने माखलेली एक काठी सापडली आहे. दोन पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड : येथील परळी व परभणी रोडवरील आखाड्यावर धुमाकूळ घालून मजुरांना मारहाण करणाºया चोरी प्रकरणात पोलिसांना शनिवारी दोन दुचाकी आणि रक्ताने माखलेली एक काठी सापडली आहे. दोन पथकांच्या माध्यमातून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.२६ आॅक्टोबर रोजी ९.३० ते १० वाजेच्या सुमारास परळी रोडवरील समद जिनिंगच्या पाठीमागे असलेल्या विनायक महाजन यांच्या शेत आखाड्यावर धुमाकूळ घालत चोरट्यांनी बबन मोरे, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा आकाश यांना मारहाण केली होती. तसेच परभणी रोडवरील संत जनाबाई मंदिर परिसरातील लव्हाळे, डहाळे यांच्या शेत आखाड्यावर चोरी केली. या चोरांच्या धुमाकुळानंतर पोलिसांनी रात्रभर तपास केला. परंतु, चोरटे मिळून आले नाहीत. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चौधरी पेट्रोलपंपाकडे धाव घेतली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे, राहुल बहुरे, मोईनोद्दीन पठाण, जमादार रंगनाथ देवकर, आनंद जोगदंड, सुग्रीव कांदे हे पोलीस कर्मचारी प्रसाद जिनिंग परिसरात आले. तेव्हा रस्त्याच्या कडेला एम.एच.२२ -एबी ४८५ आणि एम.एच.२३-एए ८७५५ या क्रमांकाच्या दोन दुचाकी उभ्या होत्या. पोलिसांना संशय आल्याने गाडी थांबवीताच दबा धरुन बसलेले चोरटे पसार झाले. या परिसरात रक्ताने माखलेली एक काठीही सापडली आहे. दरम्यान, चोरांच्या शोधासाठी डीवायएसपी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब मगरे, रवि मुंडे यांची दोन पथके तयार करण्यात आली आहेत.