शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांतच एलईडी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:32 IST

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविले. मात्र, अनेक एलईडी लाईट ...

ठळक मुद्देरेल्वेस्टेशन : ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जा बचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविले. मात्र, अनेक एलईडी लाईट अवघ्या आठ ते दहा दिवसांतच बंद पडल्याची ओरड रेल्वे कर्मचाऱ्यांकडून होत आहे.पर्यावरणपूरक उपाय आणि विजेची बचत करण्यासाठी मार्च २०१८ पर्यंत देशातील सगळ्याच रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनातर्फे ऊर्जा बचतीसाठी एलईडी लाईटच्या वापराला प्रोत्साहन दिले गेले. देशभरात परवडणाºया दरात एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात आले. त्यातून विजेची बचत करण्याचे लक्ष्य साध्य केले जात आहे.रेल्वेनेसुद्धा ऊर्जा बचतीसाठी एलईडी लाईट लावण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद रेल्वेस्टेशनही एलईडी दिव्यांनी प्रकाशित करण्यावर भर दिला गेला. गरजेनुसार सर्वच फलाटांवर एलईडीच्या ट्यूब लावण्यात आल्या. एलईडी ट्यूब लावल्यानंतरही अनेक जागा मोकळ्या राहिल्याने पुरेसा उजेड पडत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे फेब्रुवारीत पुन्हा जवळपास ३०० एलईडी ट्यूब बसविण्यात आल्या. औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन एलईडी ट्यूबच्या प्रकाशाने उजळत आहे. मात्र, लावलेले लाईट बंद पडत आहेत. त्यामुळे लाईटच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे.पाच वर्षांपर्यंत सुरक्षितफेब्रुवारीत एलईडी ट्यूब बसविण्यात आल्या असून, त्या बंद पडल्यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. सर्व लाईट सुरू आहेत. पाच वर्षांपर्यंत या लाईटला काहीही होत नाही, असे रेल्वेच्या विद्युत अभियंत्यांनी सांगितले.----------

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनelectricityवीज