शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद येथून चोरीस गेलेला ट्रक धुळ्यात सापडला

By admin | Updated: May 4, 2017 13:36 IST

धुळे शहर पोलिसांची कारवाई . अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार

 धुळे ,दि.4- औरंगाबाद औद्योगिक वसाहतीमधील वाळूंज येथून 11 एप्रिल रोजी चोरीस गेलेला ट्रक  धुळे शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने महामार्गावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाजवळील हॉटेल भंडारा येथे ताब्यात घेतला. मात्र पोलिसांची नाकेबंदी पाहून चोरटे ट्रक उभा करुन अंधारात फरार झाले. वाळूंज औद्योगिक वसाहतीमधून 11 एप्रिल 2017 रोजी पीव्हीसी पाईप, खुच्र्या घेऊन जाणारा एम.एच.04 सीपी 2691 क्रमांकाचा ट्रक चोरीस गेली होती. तो ट्रक धुळ्याकडे येत असल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी दुरध्वनीवरुन धुळे शहर पोलीस स्टेशनला दिली. त्या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने रात्री  चाळीसगाव व मालेगाव महामार्गावर गस्त वाढवून नाकाबंदी करुन तपासणी सुरु केली. बुधवारी रात्री हिरे वैद्यकीय महाविद्यालयाजवळ तपासणी सुरु असतांना हॉटेल भंडाराजवळ एक ट्रक संशयितरित्या उभी असल्याचे दिसले. पोलिसांनी पाहिले असता ट्रकचा नंबर औरंगाबाद पोलिसांनी दिलेल्या नंबर एकच असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा पथकातील पोलिसांनी ट्रक लावणा:या चोरटयांचा तपास केला. परंतू ते आढळून आले नाही. पोलिसांना पाहून चोरटे अंधारात ट्रक लावून पसार झाल्याचे स्पष्ट झाले. पथकाने ट्रक ताब्यात घेऊन तो शहर पोलीस स्टेशनला आणून लावला. यानंतर पोलिसांनी ट्रक संदर्भात औरंगाबाद पोलिसांना माहिती दिली. 

पोलिसानी ट्रकमधील साडे चार लाख रुपयांचा मालही हस्तगत केला आहे. औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात तो ट्रक व माल सुपुर्द करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाई  पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे व शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हिरालाल बैरागी,  हेकॉ मिलिंद सोनवणे, जगदीश खैरनार, किरण जगताप, दिनेश काळे, पोलीस नाईक मच्छिंद पाटील, मुख्तार मन्सुरी, कॉ. योगेश चव्हाण, चेतन सोनवणे, दिनेश शिंदे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिमंत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली.