शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चोरट्याकडून ट्रकभर मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:57 IST

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीरनगर येथे झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपी हबीब अहमद हबीब हुसेन या आरोपीने गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता़ या आरोपीच्या घरातून पोलिसांनी जवळपास पंधरा लाख रुपयांचा ट्रकभर मुद्देमाल जप्त केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पीरनगर येथे झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपी हबीब अहमद हबीब हुसेन या आरोपीने गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता़ या आरोपीच्या घरातून पोलिसांनी जवळपास पंधरा लाख रुपयांचा ट्रकभर मुद्देमाल जप्त केला आहे़विमानतळ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने पीरनगर येथील चोरीच्या प्रकरणात सीसी टिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला पकडले होते़ त्यासाठी सायबर पथकाची मदत घेण्यात आली़ चौकशीसाठी आरोपीला मुख्यालयात नेले असताना, आरोपीने गळ्याला काच लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता़ त्यानंतर आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़या आरोपीच्या देगलूर नाका परिसरातील घराची पोलिसांनी झडती घेतली असता, पोलिसांना ट्रकभर मुद्देमाल मिळाला़ त्यात १० लॅपटॉप, ६ एलसीडी, १० डिजिटल कॅमेरे, २७ मोबाईल, ५९ घड्याळ, १२ गॅस सिलेंडर, १० कॅमेरे, १ चांदीची प्लेट, १ सोन्याची चैन, १ चांदीचा ग्लास, २ सोन्याच्या अंगठ्या, २ फ्रिज आदी साहित्यांचा समावेश आहे़ आरोपी सराईत चोरटा असून त्याच्याकडून चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे़