यावेळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, डॉ. मच्छिंद्र पाखरे, राजेंद्र ठोंबरे, डॉ. संजय जामकर, कृउबा उपसभापती नंदकिशोर सहारे, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, नगरसेवक सुधाकर पाटील, विठ्ठल सपकाळ, सलीम हुसेन शेख, प्रशांत क्षीरसागर, बाबर शेख आदी उपस्थित होते.
- कॅप्शन : शहिदांना अभिवादन करतांना सिल्लोडचे पदाधिकारी.