शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वंध्यत्व उपचारावर औरंगाबाद शहरात आंतरराष्ट्रीय परिषद सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:11 IST

भारतीय स्त्रीरोग एण्डोस्कोपिस्ट असोसिएशन, औरंगाबाद स्त्रीरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय स्त्रीरोग एण्डोस्कोपी व वंध्यत्व उपचार आंतरराष्ट्रीय परिषदेस शुक्रवारी सुरुवात झाली. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांची याप्रसंगी उपस्थिती होती. यावेळी डॉक्टरांनी ३० रुग्णांवर दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : भारतीय स्त्रीरोग एण्डोस्कोपिस्ट असोसिएशन, औरंगाबाद स्त्रीरोग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय स्त्रीरोग एण्डोस्कोपी व वंध्यत्व उपचार आंतरराष्ट्रीय परिषदेस शुक्रवारी सुरुवात झाली. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ डॉक्टरांची याप्रसंगी उपस्थिती होती. यावेळी डॉक्टरांनी ३० रुग्णांवर दुर्बिणीद्वारे मोफत शस्त्रक्रिया केल्या.स्त्रियांमधील गर्भपिशवी, अंडाशय, गर्भनलिका व इतर आजारांवरील विविध शस्त्रक्रियांचा यात समावेश होता. सर्र्व शस्त्रक्रियांचे थेट प्रक्षेपण परिषदेच्या सभागृहात करण्यात आले. तज्ज्ञ मंडळींनी प्रत्येक शस्त्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. हाफिज रहमान, डॉ. प्रकाश त्रिवेदी, डॉ. रेतांन रिबेरो, डॉ. निकिता त्रेहान, डॉ. जोसेफ कुरियन, डॉ. बी. रमेश, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. किशोर पंडित, डॉ. नागेंद्र सरदेशपांडे यांच्यासह इतर नामवंत डॉक्टरांनी या शस्त्रकिया केल्या. शनिवारीही आणखी ३० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.एण्डोवर्ल्ड हॉस्पिटल येथे शनिवारी सायं. ५ वा. परिषदेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. यावेळी डॉ. हाफिज रहमान, डॉ. रेतांन रिबेरो या परदेशी डॉक्टरांसह भारतीय स्त्रीरोग एण्डोस्कोपीस्ट असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेटकर, सचिव डॉ. सुनीता तांदुळवाडीकर, फॉग्सीचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश त्रिवेदी, डॉ. भास्कर पाल, यांच्यासह डॉ. पंडित पळसकर, डॉ. रिंकू पळसकर, डॉ. अर्चना गडकरी, डॉ. विक्रम लोखंडे, डॉ. प्रशांत भिंगारे, डॉ. विनोद भिवसने, डॉ. अजय माने, डॉ. कल्याण बरमडे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.