शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कचरा कोंडीस सरकारच जबाबदार; शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात टाकला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 13:29 IST

शहरातील कचरा कोंडीस सरकार जबाबदार असून मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याचा निषेध करत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन ट्रक कचरा टाकला. 

औरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीस सरकारच जबाबदार असून मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याचा निषेध करत शिवसेनेने आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दोन ट्रक कचरा टाकला. 

कचरा कोंडीचा आजचा १५३ वा दिवस आहे. बुधवारी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी एक बैठक घेतली. यात त्यांनी कचरा प्रश्न वेळेत सोडवला नाही तर मनपा बरखास्त करेल असा इशारा दिला. यावर शिवसेनेने कचरा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे स्पष्ट केले आणि  मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्याचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल दोन ट्रक कचरा टाकला. 

महापौर आणि उपमहापौर मनपा प्रशासनासह चार महिन्यांपासून सुरु असलेला कचरा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हा प्रश्न सोडविण्याचा संपूर्ण अधिकार कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीस व मनपा प्रशासनास आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे बैठकीत मनपा बरखास्तीचा इशारा चुकीची आहे अशा आशयाचे निवेदन यावेळी शिवसेनेने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना सादर केले. दरम्यान, तब्बल दोन ट्रक कचरा जिल्हाधिकारी कार्यालयात टाकल्याने येथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादState Governmentराज्य सरकार